मराठी मध्ये फ्री मध्ये Microsoft Excel शिका आणि सर्टिफिकेट मिळवा

Published On:
marathi madhye ekdm free microsoft excel shika

जर तुम्हाला मराठीतुन मधून Microsoft Excel शिकायचे असेल, तर Youtube वर भरपूर प्लेलिस्ट आहेत. ज्यातून तुम्ही अगदी मोफत Excel शिकू शकता.

या प्लेलिस्ट्समध्ये बेसिक पासून अँडव्हान्स्ड पर्यंतचे सर्व महत्त्वाचे विषय समाविष्ट असतात, जे तुम्हाला घरबसल्या अगदी सोप्या पद्धतीने आणि मोफत शिकता येतील. सुरुवातीला, सेल्स आणि डेटा एन्ट्री सारख्या बेसिक फंक्शन्सपासून सुरुवात करून हळूहळू व्हिज्युअलायझेशन आणि पिव्होट टेबल्स सारख्या अॅडव्हान्स्ड फंक्शन्स शिकता येतील. मराठीतून शिकण्याचा फायदा म्हणजे माहिती अधिक चांगल्याप्रकारे समजते, त्यामुळे तुम्हाला Excel मधील विविध फिचर्स आणि फॉर्म्युला आत्मसात करणे सहज शक्य होते.

पण जर तुम्हाला फक्त शिकायचे नसून प्रॅक्टिस सुद्धा करायची असेल, तर ExcelChamps ही वेबसाईट तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ही वेबसाईट Excel मध्ये सर्टिफिकेट कोर्सेस पुरवते, जे तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर टाकण्यास आणि नोकरीच्या ठिकाणी प्रगती साधण्यास मदत करतात. विशेषतः, या वेबसाईटवर ऑफिसमध्ये ज्या Excel फॉर्म्युला, शॉर्टकट्स, आणि डॅशबोर्ड डिझाइनचा वापर होतो, ते सर्वच माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे तुमच्या Excel स्किल्समध्ये मोठी झेप घ्यायची असल्यास, ExcelChamps कडे जाणे फायदेशीर ठरू शकते. सोबतच तुम्हाला सर्टिफिकेट सुद्धा मिळते. त्यामुळे नक्की हि वेबसाईट ट्राय करा.

Excel च्या १० जबरदस्त टिप्स आणि ट्रिक्स साठी हा खालील विडिओ बघा

सोबतच दररोज Microsoft Excel च्या ट्रिक्स आणि टिप्स बघायच्या असतील हे खालील इंस्टाग्राम प्रोफाइल्स नक्की फोल्लो करा.

https://www.instagram.com/excel_with_marc/
https://www.instagram.com/excelonlineadvisor/
https://www.instagram.com/mylearningsheet/
https://www.instagram.com/how.2.excel/
https://www.instagram.com/miss.excel/
https://www.instagram.com/excel.tricks_and_tips/
https://www.instagram.com/excel_tips_formulas/

सोबतच मी पुढच्या व्हिडिओमध्ये Excel, Word, आणि इतर सॉफ्टवेअरची फ्री क्रॅक व्हर्जन्स मिळवण्याचे वेबसाइट्स आणि बाकी गोष्टी सुद्धा सांगणार त्यामुळे आपल्या इंस्टाग्राम (@aflatooon.tech) ला फोल्लो करा.

Follow Us On

1 thought on “मराठी मध्ये फ्री मध्ये Microsoft Excel शिका आणि सर्टिफिकेट मिळवा”

Leave a Comment